इटखेडा, ग्रामपंचायत ही गोंदिया जिल्हा परिषद, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या 2945 असून महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव इटखेडा ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ९५ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आदिवासीबहुल भागातील विकास आणि प्रशासनाचे एक केंद्र आहे.
इटखेडा हे गाव महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय गोंदियापासून सुमारे ९५ किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय अर्जुनी मोरगाव पासून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या इटखेडा हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे.गावाचा पिन कोड ४४१७०१ आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा अर्जुनी मोरगाव सब ऑफिस (S.O.) द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे महागाव (Mahagaon), वडेगाव स्टे. (Wadegaon/St.), खामखुरा (Khamkhura), इसापूर (Isapur), माहूरकुडा (Mahurkuda)आहेत. जवळची मोठी शहरे: इटखेडा गावापासून अर्गोंजुनी मोरगाव, दिया, भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आणि लाखांदूर ही मोठी शहरे जवळ आहेत.
सरपंच
9765256605
ग्रामपंचायत अधिकारी
9637885584
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
इटखेडा ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, गावाला पाणी पुरविले जाते.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे
ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.
गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.
संपूर्ण गाव सीसीटीव्ही निगराणीखाली असून नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
गोंदिया जिल्हा
अतिरिक्त जिल्हाधिकारी
Additional District Collector
गोंदिया जिल्हा
अध्यक्ष
President
जिल्हा परिषद, गोंदिया
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
जिल्हा परिषद, गोंदिया
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
Deputy Chief Executive Officer
जिल्हा परिषद, गोंदिया
ब्लॉक विकास अधिकारी
Block Development Officer
अर्जुनी/मोरगाव तालुका
विस्तार अधिकारी
Extension Officer
इटखेडा ग्रामपंचायत